सलमानच्या भाच्याचा व्हिडिओ
सलमान खानची लहान बहिण अर्पिता खान आणि तिचा पती आयुष यांना 30 मार्चला मुलगा झाला.
मुंबई : सलमान खानची लहान बहिण अर्पिता खान आणि तिचा पती आयुष यांना 30 मार्चला मुलगा झाला. या मुलाचं नाव अहिल ठेवण्यात आलं. अहिलचे बरेच फोटो अर्पितानं इन्स्टाग्रामवर शेअर केले.
पण आता आयुष शर्मानं आहिलचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. पाळण्यामध्ये असताना आहिल कॅमेराकडे बघून गोड हसत असताना या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.