COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर आधारीत संघर्षयात्रा, या सिनेमातील जी जी रं जीजी हा पोवाडा रिलीज झाला आहे. गायक आदर्श शिंदे यांनी हा पोवाडा गायला आहे. हा पोवाडा प्रचंड व्हायरल होईल, हे दिसतंय.


या गाण्याचं अजून शेवटचं स्वरूप आलेलं नसलं, तरी या व्हिडीओत संपूर्ण गाणं आलेलं आहे, तसेच रेकॉर्डिंग दरम्यानची काही दृश्य यात आली आहेत, तेव्हा ऐका आदर्श शिंदे यांच्या आवाजात संघर्षयात्रा चित्रपटातील जी जी रं जीजी...