मुंबई : सैराट सिनेमातील चारही गाण्यांनी प्रेक्षकांना वेड लावलं आहे, पण या चारही गाण्यांमध्ये एक गुपित लपलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सैराटमधील संपूर्ण व्हिडीओ असलेली गाणी खाली देण्यात आली आहेत (फक्त दोन)


या चार गाण्यांपैकी संपूर्ण व्हिडीओसह असलेली दोनच गाणी तुम्हाला यू-ट्यूबवर पाहायला मिळतील,


आणि तुम्ही विचारालं की बाकीच्या दोन संपूर्ण व्हिडीओ साँग्सचं काय?, तर ते तुम्हाला सिनेमातच पाहायला मिळणार आहेत.


सैराटचे व्हिडीओ साँग खाली देण्यात आले आहेत, सर्वात खाली संपूर्ण ४ ऑडीओ साँग आहेत.


१) याड लागलं | गायक - अजय गोगावले
२) आताच बया का | गायक - श्रेया घोषाल
३) सैराट झालं जी | गायक - अजय गोगावले, चिन्मयी श्रीपदा
४) झिंगाट | गायक - अजय-अतुल


पाहा सैराटचे व्हिडीओ साँग


झालं झिंग झिंग झिंगाट



सैराट झालं जी



हॉलीवूड स्टुडिओतील हे सैराट साँग मेकिंग



ऐका, सैराटचे संपूर्ण ऑडीओ साँग (सर्व चार)