मुंबई : बॉलिवूड स्टार्स आपला सेल्फी काढताना आणि शेअर करताना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल... यात आता शाहीद कपूरही टॉपवर आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अगोदर शाहीद आपल्या पत्नीसोबत सेल्फी शेअर करताना अनेकदा दिसला परंतु, पहिल्यांदाच त्यानं एक असा सेल्फी शेअर केलाय ज्याची त्याच्या प्रेक्षकांनी कल्पनाही केली नसेल. 



शाहिदनं आपला बाथरूम सेल्फी क्लिक करून शेअर केलाय. सोबत शाहिदनं म्हटलंय 'लवकरच येत आहे'


बाथरूम न्यूड सेल्फी करणारा शाहिद पहिलाच सेलिब्रिटी नाही. यापूर्वी हॉलिवूडमधून किम आणि सेलेना गोमेज यांनीदेखील आपले असे सेल्फी शेअर केलेत.