मुंबई: भाभीजी घर पर है मालिकेमधून प्रसिद्ध झालेल्या शिल्पा शिंदेनं प्रॉड्युसरसोबत झालेल्या वादामुळे ही मालिका सोडली. या मालिकेच्या प्रॉड्युसर आणि डायरेक्टरनं आता शिल्पा शिंदेची रिप्लेसमेंट सापडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाभीजी घर पर है मध्ये आता शिल्पा शिंदेची जागा शुभांगी अत्रे घेणार आहे. या आधी शुभांगी कस्तुरी आणि दो हंसोंका जोडा या मिलेकमध्ये दिसली होती. 


योगायोग म्हणजे याआधीही चिडीयाघर या मालिकेमध्ये कोयलच्या भूमिकेसाठी शुभांगी अत्रेनं शिल्पा शिंदेची जागा घेतली होती.