COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : शाहरूख खानच्या फॅन चित्रपटाच्या प्रमोशनसाठी 'सिक्स पॅक बॅण्ड'च्या सदस्यांनी एक गाणं म्हटलं, यावेळी शाहरूखनेही तृतीयपंथांसोबत ताल धरला.


'हाय रे तेरा जबरा फॅन हो गया' या गाण्यावर त्यांनी ताल धरला, सिक्स पॅक बॅण्डसाठी सोनू निगमने गाणं गायलं होतं, यात याचं तृतीयपंथ सदस्यांनी एक गाणं गायलं होतं, तेच हात शाहरूख सोबत ताल धरतायत, पाहा.