रजनीकांतची मुलगी घेणार डिव्होर्स?
मुंबई : दक्षिणेचे सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या रजनीकांत लवकरच तिचा पती अश्विन रामकुमारपासून वेगळी होणार आहे.
सौदर्या आणि तिचा पती अश्विन यांनी सहमतीने कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याचे वृत्त आहे.
सौंदर्या रजनीकांत याची लहान मुलगी आहे. 2010मध्ये तिचा अश्विन रामकुमार यांच्याशी विवाह झाला होता.
गेल्या वर्षी या दाम्पत्याला पुत्ररत्न प्राप्तीही झाली. दरम्यान, घटस्फोटाच्या या वृत्तावर दोघांकडून कोणतेही विधान करण्यात आलेले नाही. अश्विन पेशाने बिझनेसमन आहेत.
English Title (For URL purpose only - Max 200 characters):
soundarya rajinikanth and ashwin ramkumar heading for divorce
News Source:
Home Title:
रजनीकांतची मुलगी घेणार डिव्होर्स?
Yes
No
Facebook Instant Article:
Yes