'एका पॉवरफूल व्यक्तीची पत्नी माझ्यावर नजर ठेवून होती,' वरुण धवनने पहिल्यांदाच केला खुलासा, 'एकदा घरात घुसली आणि...'

बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने (Varun Dhawan) चाहत्यांच्या काही अस्वस्थ भेटींबद्दल सांगितलं आहे. जेव्हा महिलांनी चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला तेव्हा आपल्याला त्यांनी मर्यादा ओलांडल्याचं वाटलं असं तो म्हणाला आहे. 

 

'मी कप उचलून माझ्या डोक्यात घातला', हनी सिंगचा धक्कादायक खुलासा, बहिणीला केला VIDEO कॉल, 'मला वाचव, मी आता...'

नुकत्याच रिलीज झालेल्या डॉक्युमेंट्रीमध्ये हनी सिंगने (Honey Singh) अमेरिका दौऱ्यावर असताना शाहरुख खानने (Shahrukh Khan) कानाखाली लगावल्याच्या अफवांवर भाष्य केलं आहे. 

 

आईच्या कॅन्सरवरील उपचारांच्या पैशांनी ऑनलाइन जुगार खेळला, आई आणि भाऊ ओरडले; नंतर अनपेक्षित घडलं

अत्यंत बेजबाबदरपणे वागत असल्याने त्याला त्याची आई आणि भावाकडून ओरडा पडला होता. यानंतर त्याने टोकाचं पाऊल उचवण्याचा निर्णय घेतला. 

 

UK सरकारने मागितली शीख समुदायाची माफी, नेमकं काय आहे प्रकरण?

नववर्षाच्या निमित्ताने कॅनडातील आरोग्य आणि सामाजिक सेवा विभागाद्वारे काही जाहिराती करण्यात आल्या होत्या. त्यापैकी एक जाहिरात धूम्रपान विरोधी होती.

कतरीनाच्या केसांच्या सौंदर्यामागे सासू बाईंचा हात; अभिनेत्रीसाठी घरीच बनवतात खास Hair Oil

Katrina Kaif's Mother in Law make Home Made Hair Oil:  कतरिना कैफनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिची सासू घरच्या घरी कसं तेल बनवते याचा खुलासा केला आहे. 

दिग्गज रेसलर रे मिस्टीरियो सीनियरचं निधन, 6* फुटांचा असूनही बुटका म्हणायचे...

रे मिस्टेरियो सीनियर हे WWE तील स्टार रेसलर रे मिस्टेरियो जूनियर याचे काका होते. काकांच्या निधनानंतर रे मिस्टेरियो जुनिअर याने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट लिहिली. 

बराक ओबामा यांच्या Most Favorite Movie मध्ये 2024 चा 'हा' भारतीय चित्रपट; तुम्ही पाहिलात का?

Barak Obama Favourite Movies 2024: बराक ओबामा यांनी शेअर केली 2024 च्या लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटांची यादी...  त्यात 'या' भारतीय चित्रपटानं मारली बाजी

'फ्रेशर असून मला सर बोलला नाही,' तरुणाची पोस्ट व्हायरल; शिष्टाचारावरुन पेटला वाद

कर्मचाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी पारंपारिक पद्धतीचा अवलंब करावा की मॉर्डन संस्कृती आत्मसात करावी यावरुन वाद-विवाद पेटला आहे. 

 

IND vs AUS 4th Test: रवींद्र जडेजाच्या पत्रकार परिषदेत राडा, ऑस्ट्रेलियाचे पत्रकार संतापले; भारताच्या मीडिया मॅनेजरशी गैरवर्तन

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमधील (Border Gavaskar Trophy) चौथा सामना मेलबर्नमध्ये खेळला जाणार आहे. त्याआधी भारतीय संघ सरावात व्यग्र आहे. 21 डिसेंबरला भारतीय संघाचं एमसीजीमध्ये पहिलं सराव प्रशिक्षण होतं. यानंतर रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 

 

मुलाचं नाव ठेवण्यावरुन पती-पत्नीची जुंपली; घटस्फोटापर्यंत पोहोचलं प्रकरण; अखेर न्यायाधिशांनीच ठेवलं बाळाचं नाव

Couple Fight Over Naming Baby: महिनाभर चाललेल्या या वादानंतर महिलेने न्यायालयात धाव घेतली. या महिलेने वेगळे राहण्याची आणि देखभाल करण्याची मागणी केली आहे. न्यायाधीशांनी दिलेल्या सूचनाही महिलेने फेटाळून लावल्या.