Movies News

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार प्रदान

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार प्रदान

नुकतात  महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा "महाराष्ट्र भूषण" पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते श्री. अशोक सराफ यांना मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.

Feb 22, 2024, 10:27 PM IST
अजिंक्य-हृताचे झाले 'मन बावरे','कन्नी'मधील रोमँटिक गाणं प्रदर्शित

अजिंक्य-हृताचे झाले 'मन बावरे','कन्नी'मधील रोमँटिक गाणं प्रदर्शित

 'कन्नी' चित्रपटातील रॅपसाँगनंतर आता या चित्रपटातील सुंदर असे रोमँटिक गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.  या गाण्यात हृता आणि अजिंक्यमधील प्रेम फुलताना दिसत असून दोघांचे गोड रोमँटिक क्षण यात पाहायला मिळत आहेत.  

Feb 22, 2024, 06:56 PM IST
दिव्या खोसलानं सोशल मीडियावरून काढलं पतीचं आडनाव, घटस्फोटाच्या चर्चा उडताच; कारण आलं समोर

दिव्या खोसलानं सोशल मीडियावरून काढलं पतीचं आडनाव, घटस्फोटाच्या चर्चा उडताच; कारण आलं समोर

Divya Khossla and Bhushan Kumar Divorce Rumors :  दिव्या खोसलानं सोशल मीडियावरून पतीचं आडनाव काढल्यानंतर तिच्या आणि भूषण कुमारच्या घटस्टोच्या चर्चां सुरु झाल्या. त्यानंतर आता खरं कारण समोर आलं आहे. 

Feb 22, 2024, 06:18 PM IST
12th Fail फेम मेधा शंकरला मिळाला IMDb स्टारमीटर पुरस्कार!

12th Fail फेम मेधा शंकरला मिळाला IMDb स्टारमीटर पुरस्कार!

Medha Shankr : मेधा शंकरनं '12th फेल' या चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकली. या चित्रपटासाठी मेधा शंकरला पुरस्कार देखील मिळाला आहे. 

Feb 22, 2024, 04:44 PM IST
बाहुबलीच्या दिग्दर्शकाने लपवून ठेवल्या पुढच्या ब्लॉकबस्टरचा हिरो; कोण आहे 'तो'?

बाहुबलीच्या दिग्दर्शकाने लपवून ठेवल्या पुढच्या ब्लॉकबस्टरचा हिरो; कोण आहे 'तो'?

दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी आपल्या नवीन चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. पण ही बंदी त्याच्या चित्रपटाच्या नायकावरही लादण्यात आल्याचा आरोप आहे.  

Feb 22, 2024, 04:19 PM IST
भारती सिंगला हवा घालणारा 'तो' माधुरी दीक्षितचा मुलगा आहे हे कळताच तिला बसला धक्का; करण जोहरनं काय केलं माहितीये?

भारती सिंगला हवा घालणारा 'तो' माधुरी दीक्षितचा मुलगा आहे हे कळताच तिला बसला धक्का; करण जोहरनं काय केलं माहितीये?

Bharti Singh : भारती सिंगला माधुरी दीक्षितचा मुला घालत होता हवा, कळताच भारतीनं बसला धक्का... भारतीनं केला खुलासा..

Feb 22, 2024, 04:14 PM IST
पॉडकास्टमध्ये आजी जया बच्चनसोबत एकत्रित आले अगस्त्य, नव्या; लोकांनी केली ऐश्वर्याला पाहण्याची मागणी

पॉडकास्टमध्ये आजी जया बच्चनसोबत एकत्रित आले अगस्त्य, नव्या; लोकांनी केली ऐश्वर्याला पाहण्याची मागणी

Navya Naveli Nanda : नव्या नवेली नंदाच्या शोमध्ये भाऊ अगस्त्य नंदानं लावली हजेरी. तर नेटकऱ्यांनी केली ऐश्वर्याला शोमध्ये पाहण्याची इच्छा व्यक्त.

Feb 22, 2024, 02:29 PM IST
अभिनेता उमेश कामत अविवाहित! का म्हणतोय असं अभिनेता?

अभिनेता उमेश कामत अविवाहित! का म्हणतोय असं अभिनेता?

अभिनेता उमेश कामत त्याच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. सोशल मीडियावर नेहमीच हा अभिनेता चर्चेत असतो. 

Feb 22, 2024, 01:08 PM IST
रकुलच्या लग्नानंतर धीरज देशमुख यांनी वाटली मिठाई; अभिनेत्रीचं देशमुख कुटुंबाशी असलेलं नातं माहितीये?

रकुलच्या लग्नानंतर धीरज देशमुख यांनी वाटली मिठाई; अभिनेत्रीचं देशमुख कुटुंबाशी असलेलं नातं माहितीये?

Rakul Preet Singh and Jackky Bhagnani's Relationship with Dhiraj Deshmukh: रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानीच्या लग्नानंतर धीरज देशमुखनं का वाटली मिठाई?

Feb 22, 2024, 12:37 PM IST
Video : 'कामंधंदे सोडून...' आमिर खानच्या जावयाला त्याच्या आईकडून फटके?

Video : 'कामंधंदे सोडून...' आमिर खानच्या जावयाला त्याच्या आईकडून फटके?

Viral Video : इन्स्टाग्रामवर एखादा रील ट्रेंडमध्ये आला की, त्यावर आधारित रील बनवण्याकडेच अनेकांचा कल असतो. सेलिब्रिटी मंडळीसुद्धा यामध्ये मागे नाहीत. 

Feb 22, 2024, 11:49 AM IST
'बिग बॉस 16' च्या शिव ठाकरे , अब्दु रोजिकला ईडीचे समन्स, रेस्टॉरंट आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी फसले?

'बिग बॉस 16' च्या शिव ठाकरे , अब्दु रोजिकला ईडीचे समन्स, रेस्टॉरंट आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी फसले?

Shiv Thakare and Abdu Rozik Ed Summoned : शिव ठाकरे आणि अब्दुल रोजिकला ईडीनं समन्स बजावलं आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्या दोघांना हे समन्स बजावण्यात आले आहेत. 

Feb 22, 2024, 11:42 AM IST
Oppenheimer ओटीटी रिलीज! कधी आणि कुठे फ्रीमध्ये पाहता येणार क्रिस्टोफर नोलनचा चित्रपट

Oppenheimer ओटीटी रिलीज! कधी आणि कुठे फ्रीमध्ये पाहता येणार क्रिस्टोफर नोलनचा चित्रपट

Oppenheimer OTT release: क्रिस्टोफर नोलनचा 'ओपनहायमर' हा चित्रपट कधी आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार एकदा पाहाच.

Feb 22, 2024, 10:40 AM IST
बहुचर्चित ‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपटाच्या हिंदी रिमेकची घोषणा, निर्माते म्हणाले 'लवकरच स्टारकास्ट...'

बहुचर्चित ‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपटाच्या हिंदी रिमेकची घोषणा, निर्माते म्हणाले 'लवकरच स्टारकास्ट...'

प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटात तब्बल १६ विनोदवीर कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली होती. आता लवकरच या चित्रपटाचा हिंदी रिमेक करण्यात येणार आहे. 

Feb 21, 2024, 09:02 PM IST
मराठमोळ्या अभिनेत्रीने खरेदी केलं कंगना रानौतचं घर

मराठमोळ्या अभिनेत्रीने खरेदी केलं कंगना रानौतचं घर

बॉलिवूडनं आजवर अनेक कलाकारांना मोठं केलं. नुकतंच एका प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीने मुंबईत स्वत:च घर खरेदी केलं आहे. 

Feb 21, 2024, 06:49 PM IST
PM च्या नातीनं डेब्यू करताच बॉलिवूडवाल्यांना लावलं वेड! आता म्हणते '30 वर्षांच्या करिअरमध्ये...'

PM च्या नातीनं डेब्यू करताच बॉलिवूडवाल्यांना लावलं वेड! आता म्हणते '30 वर्षांच्या करिअरमध्ये...'

PM's Grand Daughter in Bollywood : पंतप्रधानांची नात असलेल्या या अभिनेत्रीनं सगळ्यांना लावलं होतं वेड... आता काय करते पाहा...

Feb 21, 2024, 05:54 PM IST
रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी अडकले लग्न बंधनात! आनंद कारज परंपरेनं केला विवाह

रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी अडकले लग्न बंधनात! आनंद कारज परंपरेनं केला विवाह

Rakul Preet Singh and Jackky Bhagnani Wedding :  रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी अखेर अडकले लग्न बंधनात! 

Feb 21, 2024, 05:06 PM IST
'प्रसिद्ध अभिनेत्री आमदाराच्या रिसॉर्टमध्ये गेली...' म्हणणाऱ्या नेत्याविरुद्ध कारवाई! काय आहे प्रकरण

'प्रसिद्ध अभिनेत्री आमदाराच्या रिसॉर्टमध्ये गेली...' म्हणणाऱ्या नेत्याविरुद्ध कारवाई! काय आहे प्रकरण

अभिनेत्री तृषा कृष्णनला आज कोण ओळखत नाही. अभिनेत्रीचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. मात्र सध्या अभिनेत्री या प्रकरणामुळे चांगलीच चर्चेत आली आहे.

Feb 21, 2024, 05:04 PM IST
माझे वडील ख्रिश्चन, आई शीख आणि भाऊ मुस्लीम; विक्रांत मेस्सीचा मोठा खुलासा, नेटकरी गोंधळले

माझे वडील ख्रिश्चन, आई शीख आणि भाऊ मुस्लीम; विक्रांत मेस्सीचा मोठा खुलासा, नेटकरी गोंधळले

अभिनेता विक्रांत मेस्सीला (Vikrant Massey) नुकतंच फिल्मफेअर पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. 69 व्या फिल्मफेअर पुरस्कारात (69th Filmfare Awards) सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा समीक्षक पुरस्कार मिळाला आहे.  

Feb 21, 2024, 04:16 PM IST
स्वत: पत्नीसोबत अफेअर ठेवणारा अभिनेता, अन्नु कपूर यांच्या आयुष्यात नेमकं काय घडलं?

स्वत: पत्नीसोबत अफेअर ठेवणारा अभिनेता, अन्नु कपूर यांच्या आयुष्यात नेमकं काय घडलं?

Annu Kapoor : बॉलिवूड अभिनेता अन्नू कपूर यांचं खासगी आयुष्य हे प्रोफेश्नल लाइफपेक्षा जास्त चर्चेत होतं. 

Feb 21, 2024, 04:02 PM IST
दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डेंची लेक स्वानंदी बेर्डेचं सिनेसृष्टीत पदार्पण

दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डेंची लेक स्वानंदी बेर्डेचं सिनेसृष्टीत पदार्पण

सुपरस्टार दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची लेक अभिनेत्री स्वानंदी बेर्डे या चित्रपटात मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. 

Feb 21, 2024, 03:31 PM IST