soundarya rajinikanth

रजनीकांत यांनी आजही जपलंय मराठी भाषेशी खास नातं, नातवंडांना दिलीत मराठमोळी नावे

Rajinikath And Marathi Connection : सुपरस्टार थलायवा रजनीकांत यांचा आज  73 वा वाढदिवस. रजनीकांत हे मुळचे महाराष्ट्रातले आहेत. जाणून घ्या त्यांनी आजही हे महाराष्ट्र प्रेम अनोख्या पद्धतीने जपलं आहे. 

Dec 12, 2023, 10:17 AM IST

Aishwarya च्या घरातून लाखोंचा ऐवज चोरीला; 'या' व्यक्तींवर संशय

Aishwaryaa Rajinikanth : रजनीकांत यांची मोठी मुलगी ऐश्वर्या रजनीकांत हिने तेनमपेट पोलिसांकडे तक्रार दाखल केली तिच्या चेन्नईतील घरातील लॉकरमधून 60 तोळे सोने आणि हिऱ्याचे दागिने चोरीला गेलाचा दावा केला. 

Mar 20, 2023, 12:16 PM IST

Good News: रजनीकांत यांच्या घरी एका नव्या पाहुण्याचे आगमन

रजनीकांत यांची लेक पुन्हा एकदा आई झाली आहे. 

Sep 12, 2022, 09:55 AM IST

सुपरस्टार रजनीकांतच्या मुलीची दोन लग्न, काय आहे कारण?

दक्षिण सुपरस्टार रजनीकांत यांची धाकटी मुलगी सौंदर्या रजनीकांत देखील सिने इंडस्ट्रीशी जोडलेली आहे.

Sep 20, 2021, 09:55 AM IST

PHOTOS : थाटात पार पडला 'थलैवा'च्या मुलीचा विवाहसोहळा

कलाविश्वापासून राजकारणापर्यंतच्या विविध क्षेत्रांतील बड्या प्रस्थांची उपस्थिती 

Feb 11, 2019, 02:01 PM IST

घटस्फोटानंतर पुन्हा एकदा लग्नाच्या बेडीत अडकतेय सौंदर्या रजनीकांत

या विवाह सोहळ्यानंतर शानदार रिसेप्शन पार्ट्यांचंही आयोजन करण्यात येणार आहे

Jan 25, 2019, 02:21 PM IST

रजनीकांतची मुलगी घेणार डिव्होर्स?

दक्षिणेचे सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या रजनीकांत लवकरच तिचा पती अश्विन रामकुमारपासून वेगळी होणार आहे. 

Sep 17, 2016, 05:25 PM IST