मुंबई : नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शन केलेल्या सैराटला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलंय. सर्वत्र या चित्रपटाचे कौतुक सुरु आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलीवूडमध्येही सैराट चित्रपटाची चर्चा सुरु आहे. बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांनीही सैराटचे कौतुक केलेय. प्रत्येकाने हा चित्रपट पाहावा असे आवाहनही त्यांनी केलेय. 


सैराटचे दिग्दर्शन, कलाकारांची भूमिका आणि अजय अतुलचे संगीत हे सर्व अप्रतिम आहे. सैराट प्रत्येकाने जावून पाहावा असे त्यांनी फेसबुकवर म्हटलेय. तसेच सैराट टीमचे अभिनंदन केले.