मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री सनी लिऑन हिने अभिनेता रजनीश दुग्गल याच्या ६ वेळा थोबाडीत लगावली. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सनीने असं का केलं ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईमधील एका सिनेमाचं शुटींग करतांना सनीने रजनीशच्या कानशीलात लगावली आहे. बेईमान लव्ह या सनी लिओनच्या आगमी सिनेमाचं शुटींग सध्या सनी लिऑन करतेय. सिनेमातील एका सीनमध्ये रजनीशला कानाखाली लगावतांना दिसतेय.


सनी लिऑनला सुरुवातीला असं करतांना अनकंफर्टेबल फील होत होतं पण दिग्दर्शकांनी रिटेक घेऊ शकतेस असं सांगितल्यावर तिने या सीनसाठी ६ वेळा रजनीशच्या कानखाली लगावली.


सनी लिऑनच्या या सीन दरम्यान रजनीशचा घाल खरंच लाल झाला असल्याचं एका वेबसाईटने म्हटलं आहे.