मुंबई : हिंदी प्रसिद्ध टीव्ही मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील स्टारकास्ट पडद्यावर अनेकदा रिक्शामधून प्रवास करताना आपल्याला दिसते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोशन सिंह सोढीची जीप सोडल्यास गोकुलधाम सोसायटीमध्ये कोणाकडेही चारचाकी गाडी नाही. मात्र रियल लाईफमध्ये असे नाही. 


या मालिकेतील अनेक स्टार स्वत:ची गाडी घेऊन सेटवर येतात. जाणून घ्या तारक मेहताचे कोणते स्टार कोणती गाडी वापरतात ते.


बबिता अय्यर(मुनमुन दत्ता) - मोबिलियो
जेठालाल (दिलीप जोशी) - इनोव्हा
दयाबेन (दिशा वाकानी) - ऑडी
तारक मेहता (शैलेश लोढा) - मर्सिडीज
पत्रकार पोपटलाल(श्याम पाठक) - इनोव्हा
टप्पू(भव्य गांधी) - ऑडी
कोमल हाथी(अंबिका रंजनकर) - इनोव्हा
आत्माराम भिडे (मंदार चंदावडकर) - वोक्सवॅगन
रोशन सिंह सोढी(गुरुचरण सिंग) - स्विफ्ट
सोनू(निधी भानुशाली) - सँट्रो
अब्दुल (शरद शांकला) - स्विफ्ट
डॉ. हंसराज हाथी (आझाद कवी) - अर्टिगा
अंजली मेहता(नेहा मेहता) - एसएक्स४
बाघा (तन्मय वेकरिया) - होंडा सिटी
चंपकलाल गड्डा ( अमित भट्ट) - होंडा सिटी
गोगी ( समय शाह) - इनोव्हा
माधवी भिडे (सोनालिका जोशी) - एटिओस
मिसेस सोढी (दिलकुश रिपोर्टर) - सँट्रो
सुंदरलाल (मयूर वाकाणी) - होंडा जॅझ