४४ वर्षीय तब्बूचे इन्स्टाग्रामवर हॉट फोटो
बॉलीवूड अभिनेत्री तब्बू ४४ वर्षांची होतेय मात्र अजूनही ती किती हॉट आहे याचा अंदाज तुम्ही खालील फोटोंवरुन लावू शकता.
मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री तब्बू ४४ वर्षांची होतेय मात्र अजूनही ती किती हॉट आहे याचा अंदाज तुम्ही खालील फोटोंवरुन लावू शकता.
तिने हे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेत. यात तब्बूचा हॉट अंदाज पाहायला मिळतो.