मुंबई : तुम्हाला आणि अनेक सेलिब्रिटिजनाही खळखळून हसायला भाग पाडणारा कपिल शर्मा छोट्या पडद्यावर लवकरच परततोय. कपिलच्या याच नव्या कार्यक्रमाचा एक छोटासा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडिओ ट्रेलरमध्ये कपिल शर्मासोबत सुनिल ग्रोव्हर, किकू शरदा, अली असगर, सुमोना चक्रवर्ती, चंदन प्रभाकर आणि नवज्योत सिंग सिद्धूही दिसत आहेत. 



 



या शोचे नाव असणार आहे 'द कपिल शर्मा शो' हा शो येत्या २३ एप्रिलपासून सोनी टीव्हीवर टेलिकास्ट होणार आहे. याचे टाइमिंग शनिवार आणि रविवारी रात्री ९ वाजता असणार आहे.