मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत सैराटनंतर आणखी एक सिनेमा प्रेक्षकांना आकर्षित करण्यास यशस्वी होणार आहे. हाफ तिकिट सिनेमाचा प्रोमो पाहिल्यावर तुम्हाला याचा प्रत्यय येणार आहे. समित कक्कडचा हा सिनेमा आहे. अभिनेता भाऊ कदमचीही या चित्रपटात भूमिका आहे.