मुंबई: अभिनेता सोनू सूदच्या होम प्रोडक्शनचा आगामी चित्रपट 'तूतक तूतक तूतिया'चं प्रमोशन सोनूने ट्विटरवरुन सुरु केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनूच्या या चित्रपटाचा आता टीझर लॅान्च झाला आहे.


सोनूने प्रभुदेवाबरोबर एक फोटो शेअर करुन, आमच्या 'तूतक तूतक तूतिया' चित्रपटाची यात्रा सकारत्मक पद्धतीने सुरू आहे. 7 ऑक्टोंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.