मुंबई : अभिनेता उमेश कामतची 'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिनेता भाऊ कदम, भारत गणेशपुरे यांनी चांगलीच फिरकी घेतली, यावेळी उमेश कामत यांच्याविषयी त्यांच्या पत्नीच्या काय तक्रारी आहेत, हे देखील समोर आलं, पाहा थुक्रटवाडीसमोर उमेश कामतच्या काय तक्रारी झाल्या.