नवी दिल्ली : बीबीसी टीव्हीवर रविवारी प्रसारित होणाऱ्या सिरीअलमधले सीन अधिकच बोल्ड होत चालले आहे. वर्सेलिस नावाच्या या सिरीअलमध्ये बोल्ड पेक्षा अधिक बोल्ड सीन दाखवण्यात आले आहे. ही सिरीअल फ्रांसचे चौदावे लूई यांच्या जीवनावर आधारित आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्रिटीश टीव्हीच्या या कार्यक्रमावर अधिक बोल्ड सीन असल्याने यावर आक्षेप घेण्यात आला आहे. याविरोधात ब्रिटीश खासदारांनी देखील आवाज उठवला आहे. 


खासदारांनी म्हटलं आहे की यातील अनेक दृश्य हे आपत्तीजनक आहेत. हे आपण परिवारासोबत कसं बघू शकतो. त्यामुळे या कार्यक्रमाला मोस्ट सेक्सुअल ग्राफिक विभागात याला ठेवण्यात आलं आहे.


पाहा व्हिडिओ