मुंबई : 'उडता पंजाब' सिनेमातलं एक गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलंय... आलिया भट्ट हिच्यावर हे गाणं चित्रीत करण्यात आलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'इक कुडी' या गाण्यात आलियासोबत गायक दलजित दुसांजही दिसतोय. उल्लेखनीय म्हणजे, नेहमी स्टायलिस्ट दिसणारी आलिया या गाण्यात मात्र एका अत्यंत साध्या मुलीच्या भूमिकेत दिसतेय. मुलींच्या हॉकी टीमसोबत हॉकी खेळतानाही ती यात दिसतेय... पाहा...