मुंबई : सोहेल खान प्रोडक्शन बॅनरखाली तयार झालेल्या 'फ्रिकी अली' या सिनेमाचा ट्रेलर नुकातच लॉन्च करण्यात आलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'फ्रिकी अली' या सिनेमात नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत दिसतोय. दबंग सलमान खाननं या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च केलाय.  


या सिनेमाच्या निमित्तानं नवाजुद्दीन पुन्हा एकदा प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडणार असं दिसतंय. 


ट्रेलर लॉन्चच्या निमित्तानं सलमान, अरबाज आणि सोहेल हे तिघेही भाऊ एकत्र दिसले.