मुंबई : 'नकटीच्या लग्नाला यायचं हं'च्या पुढच्या भागात 'नकटी'सोबत लग्न करायला येतोय 'चला हवा येऊ द्या' फेम सागर कारंडे तोही आपल्या कुटुंबासोबत... 


मग, काय ही धम्माल बघायला प्रेक्षक नक्कीच उत्सुक असतील...