मुंबई : अभिनेता सलमान खानचा नवीन सिनेमा 'सुल्तान' प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. दंबग आणि बॉडीगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्याला सलमानला या चिमुकल्याने दोन हात केले. हा चिमुकला आहे अहिल.


पाहा हा व्हिडिओ