मुंबई : मायानगरीत रावाचा कधी रंक होईल आणि रंकाचा कधी राव होईल हे सांगता येत नाही... नेहमी प्रसिद्धिच्या झोतात दिसणारा गायक सोनू निगम हा तुम्हाला रस्त्यावर भिकाऱ्याच्या वेषात गाणं गाताना दिसला तर... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तो त्या वेषात दिसला... आणि यावेळी मात्र कुणीही त्याला ओळखू शकलं नाही. मात्र, संगीत कुणालाही आपल्याकडे आकर्षित करू शकतं याचा प्रत्यय मात्र त्याला आला... काय काय घडलं यावेळी तुम्हीच पाहा...