व्हिडिओ : `आय टू आय`वाला पाक गायक आता बनलाय `परी`!
`आय टू आय` फेम पाकिस्तानी गायक तहेर शाह तुम्हाला आठवतोय का?
मुंबई : 'आय टू आय' फेम पाकिस्तानी गायक तहेर शाह तुम्हाला आठवतोय का?
तोच तो तहेर शाह ज्याची 'आय टू आय' गाण्यासाठी सोशल मीडियावर बरीच टर उडवली गेली होती. आता हाच तहेर आपलं नवं गाणं घेऊन आलाय.
'एन्जेल' या आपल्या नव्या गाण्यात तहेर स्वत:च 'मॅनकाईंड एन्जेल' म्हणजे 'परी' बनलाय. आता, त्याच्या या नव्या गाण्याला लोक कसे प्रतिसाद देतायत, हे काही दिवसांत कळेलच...
तहेर शाहचं, हे गाणं आठवतं का?