VIDEO : दीपिकाच्या xXx चा दुसरा ट्रेलर प्रदर्शित
दीपिकाच्या चाहत्यांना तिच्या पहिल्याच हॉलिवूड प्रोजेक्टची म्हणजेच `xXx: Return Of Xander Cage` या सिनेमाची उत्सुकता लागून राहिलीय. याच सिनेमाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय.
मुंबई : दीपिकाच्या चाहत्यांना तिच्या पहिल्याच हॉलिवूड प्रोजेक्टची म्हणजेच 'xXx: Return Of Xander Cage' या सिनेमाची उत्सुकता लागून राहिलीय. याच सिनेमाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय.
या सिनेमात हॉलिवूड अभिनेता विन डिझेल दीपिकासोबत दिसणार आहे. दोन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये दीपिकाचे अनेक अॅक्शन सीन्स पाहायला मिळणार आहेत.
20 जानेवारी 2017 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.