मुंबई : अबब, पर्णरेखा, बत्तीस आणि अंतरा अशा भन्नाट व्यक्तीरेखांची 'ओळखपरेड' झाल्यानंतर 'YZ' या आगामी मराठी सिनेमाचा पहिलावहिला टीझर नुकताच प्रदर्शित झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवे चेहरे, फ्रेश लूक आणि उत्सुकता वाढवणारं सादरीकरण यामुळे हा टीझर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.  प्रत्येकाच्या आयुष्यात त्याचं एक खरं, जुनं व्हर्जन म्हणजेच 'वाय झेड व्हर्जन’ असतं असं म्हणत हा टीझर प्रेक्षकांना चांगलाच हसवतोय.   


सागर देशमुख, सई ताम्हणकर, पर्ण पेठे, अक्षय टंकसाळे यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहेत.