मुंबई : बॉलीवूड अभिनेता विनोद खन्ना यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या फोटोत विनोद खन्ना यांची प्रकृती ढासळल्याचे दिसतेय. त्यांना गंभीर आजार असल्याचे फोटोतून दिसतोय. त्यामुळे त्यांचा हा फोटो खरा आहे की बनावट आहे असा संभ्रम त्यांच्या चाहत्यांमध्ये पसरलाय.


एक वर्षापूर्वी त्यांनी दिलवाले या सिनेमात काम केले होते. त्यावेळी त्यांची प्रकृती चांगली होती. मात्र वर्षभरातच त्यांच्या प्रकृतीत घसरण झालीये. 


विनोद खन्नांचा आता होत असलेला हा फोटो पाहून कोणीही म्हणणार नाही की एक वर्षापूर्वी विनोद खन्ना इतके तंदुरुस्त होते.