मुंबई : ब्रेकअप आणि पॅचअपच्या अनेक चर्चेनंतर अखेर अनुष्का आणि विराट पुन्हा एकदा जवळ येत असल्याचं स्पष्ट झालंय... कारण आहे, अनुष्काला तिच्या वाढदिवसाला विराटकडून मिळालेलं स्पेशल गिफ्ट... 


विराटचं ट्विटर अकाऊंट

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१ मे रोजी अनुष्कानं आपल्या वयाची २८ वा वाढदिवस साजरा केला.... या दिवशीच विराटनं अनुष्काला पुन्हा एकदा इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करणं सुरू केलंय. नक्कीच यामुळे अनुष्काचा हा वाढदिवस स्पेशल ठरला असेल.


विराटचं इन्स्टाग्राम अकाऊंट

ब्रेकअपच्या बातम्यांदरम्यान दोघांनी एकमेकांना इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करणं बंद केलं होतं. परंतु, आता विराटनं पुन्हा एकदा अनुष्काला फॉलो केलंय म्हणजे नक्कीच तो आपल्या नात्याला पुन्हा एक चान्स द्यायचा विचार करतो, हे नक्की.