मुंबई : बाहुबली २ हा भारतात तसेच भारताबाहेर सुपरहिट सुरु आहे. या सिनेमातील कलाकार, त्यांचा अभिनय, ठिकाणे, सिनेमातील दृश्ये, ग्राफिक्स या सगळ्याच गोष्टी सिनेचाहत्यांना भावल्यात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सिनेमात अनुष्का-प्रभासचा रोमान्सही पाहायला मिळतो. सिनेमात इंटरव्हलच्या आधीच्या भागात प्रभास आणि अनुष्का यांची रोमँटिक स्टोरी आहे. 


एका मुलाखतीदरम्यान, अनुष्काला विचारण्यात आले की प्रभास आणि राणा दग्गुबत्ती यांच्यात कोण अधिक sexier आहे. या प्रश्नावर क्षणाचाही विलंब न लावता अनुष्काने प्रभास असे उत्तर दिले. दरम्यान, राणा तर माझा ब्रदर आहे असंही पुढे ती म्हणाली.