दीपिकाची आई जेव्हा दीपिकाला रागावते
कोणत्या गोष्टीवरून ती रागावते हे देखील...
मुंबई : दीपिका पदुकोण आज एक बॉलीवूडमधील स्टार अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मात्र दीपिकाची आई आजही दीपिकाला रागावते, आणि कोण-कोणत्या गोष्टीवरून ती रागावते हे देखील तेवढंच जाणून घेण्यासारखं आहे.
दीपिकाची ही जाहिरात मदर्स डेच्या पार्श्वभूमीवर रिलीज करण्यात आली होती. ही एक ज्वेलरीची जाहिरात असली, तरी दीपिकाने आपल्या आईबद्दलचं मत यात व्यक्त केलं आहे. ही जाहिरात या भावनिक नात्यामुळे २ कोटी लोकांनी पाहिली आहे.