मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल हिला आव्हान देणारा एक व्हिडिओ सध्या यू ट्यूबवर व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये एक मुलगी श्रेयाचं 'सुन रहा है ना तू' हे गाणं गाताना दिसतेय. श्रेयानं 'आशिकी २' या हिंदी चित्रपटासाठी हे गायलं होतं.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मुलीचं नाव श्रेया सुधीर असून ती फक्त नऊ वर्षांची आहे. तिच्या सुमधूर आवाजाचं सोशल मीडियावर खूपच कौतुक होतंय.

<iframe width="640" height="540" src="https://www.youtube.com/embed/ZEsWfd-0lVY" frameborder="0" allowfullscreen></iframe>