नागपूर :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंदी केल्यानंतर देशभरात ठिकाठिकाणी तपासणी सुरू आहेत.  नागपूरमध्ये अशी कारवाई अॅन्टी करप्शन ब्युरोने केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूर- अमरावती रस्त्यावर टाटा एसयूव्ही गाडीतू १ कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली. यात सर्व जुन्या ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा आहेत. 


या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून अॅन्टी करप्शन ब्युरो ही कारवाई केली आहे.