नववर्षाच्या सकाळी बदलणार हे 6 नियम! थेट सर्वसामान्यांच्या खिशावर होईल परिणाम!
नवीन वर्षात कोणते नवीन नियम येणार आहेत? जाणून घेऊया.
New rules From 2025: नवीन वर्षात कोणते नवीन नियम येणार आहेत? जाणून घेऊया.
1/7
नववर्षाच्या सकाळी बदलणार हे 6 नियम! त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल
2/7
सेन्सेक्सची मासिक एक्स्पायरी
1 जानेवारी 2025 पासून सेन्सेक्स, बँकेक्स आणि सेन्सेक्स 50 ची मासिक एक्स्पायरी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी होईल. सेन्सेक्सचे साप्ताहिक करारही शुक्रवारऐवजी मंगळवारी संपतील. सध्या, सेन्सेक्सची मासिक मुदत प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी असते, तर बँकेक्सचे मासिक करार दर महिन्याच्या शेवटच्या सोमवारी संपतात आणि सेन्सेक्स 50 चे करार दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी संपतात.
3/7
नवीन कार घेणे महाग
4/7
ईपीएफओकडून दिलासा
5/7
यूपीआय 123Pay
6/7