जळगाव : जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. चोपडा शहरात बुधवारी सकाळी पोलिसांनी १०० तलवारी जप्त केल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिरपूरहून चोपड्याला येत असताना या तलवारी जप्त करण्यात आल्या, या तलवारी विक्रीसाठी आणल्या जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला निळाली होती.


आईस्क्रिम व्यावसायिकाकडून  मुकेश मोहनलाल शर्मा राहणार भावसार गल्ली, चोपडा हा शिरपूरहून आपल्या मारोती ८०० (क्र. जी.जे. १२-पी.९६०९) मधून तलवारी घेवून चोपडा येथे जाण्यासाठी निघाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.