पुणे : पुण्यात रविवा सायंकाळी 6 ते रात्री 10 या चार तासांत आगीच्या १५ घटना घडल्यात. या सर्व आगीच्या घटना फटाक्यामुळे घडल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सदाशिव पेठ, शनिवार पेठ, गुरुनानक नगर, केशवनगर, चंदननगर, धनकवडी, साळुंखे विहार, घोले रस्ता , येरवडा, औंध या भागात या घटना घडल्यात. या सर्व घटना आगीमुळे लागल्या. 


दरम्यान, पुण्यातील या 15 घटनांमध्ये कोणीतीही जिवित हानी झाल्याचे वृत्त नाहीये.