सांगली : नोटाबंदीच्या निर्णयानंतर राज्यात ठिकठिकाणी रोकड सापडण्याचं सत्र सुरुच आहे. सांगलीत 19 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका मोटार सायकलस्वाराकडून ही रोकड जप्त करण्यात आलीय. हाफिज रेहमान शेख नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. 


जप्त करण्यात आलेल्या नोटांमध्ये पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटांचा समावेश आहे. सांगली पोलिसांनी ही कारवाई केलीय.