पुणे : परभणीत आयसिस समर्थक नासेर बिन याफई चाऊस या तरुणाला अटक केल्यानंतर आज पुण्याच्या कोंढवा भागातून 5 आयसिस समर्थकांना ताब्यात घेण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे एटीएसनं ही कारवाई केलीय. ताब्यात घेण्यात आलेल्या पाचही जणांची  चौकशी सुरू करण्यात आलीय. 


या पाच जणांचा आयसिसशी संबंध असल्याच्या संशयावरुन ही चौकशी करण्यात येत आहे.