राज्यात ३.३० वाजेपर्यंत सरासरी ५५ टक्के मतदान
राज्यातील १४७ नगरपालिका आणि १७ नगरपंचायतीसाठी सुरू असलेल्या मतदानात आज दुपारी ३.३० पर्यंतची आकडेवारी हाती आले आहे.
मुंबई : राज्यातील १४७ नगरपालिका आणि १७ नगरपंचायतीसाठी सुरू असलेल्या मतदानात आज दुपारी ३.३० पर्यंतची आकडेवारी हाती आले आहे.
अहमदनगर - पाथर्डी नगरपालिका दुपारी ३:३० वाजेपर्यंत ७०% मतदान... सकाळपासून मतदानाला संमिश्र प्रतिसाद... मात्र दुपारनंतर मतदानाच्या टक्केवारीत वाढ....
सांगली :- 3.30 पर्यंतची मतदान आकडेवारी.
इस्लामपूर - 64.52 %
तासगाव - 70.30 %
विटा - 72.88 %
आष्टा - 69.85 %
पलूस - 73.13 %
खानापूर - 82.38 %
कडेगाव - 75.18 %
अमरावती
९ नगरपालिकांमध्ये सरासरी ६० टक्के मतदान
चंद्रपूर जिल्हा
बल्लापूर – ३९ टक्के
वरोरा ४०.७५ टक्के
राजुरा – ४५.६६ टक्के
………………………………………….
अहमदनगर नगरपालिका मतदान
दुपारी साडे तीन वाजेपर्यंत पर्यंत
दुपार नंतर मतदान करण्यासाठी नागरिक मतदान केंद्रांवर वाढले
शिर्डी नगरपंचायत - 61%
नगरपालिका -
राहाता_ 65%
श्रीरामपुर_ 62%
कोपरगाव _ 57%
संगमनेर _58 %
राहुरी _55%
देवळाली प्रवरा _ 60%
पाथर्डी _ 70%
………………………………..
जालना- जिल्हा पालिका मतदान दुपारी 3.30 पर्यंत टक्केवारी..
अंबड- 60%
भोकरदन- 55.19%
परतूर- 57.87%
जालना-44.93%
जिल्ह्यात एकूण टक्केवारी=54.49%
…………………………………………………………
सोलापूर जिल्हा नगरपालिका मतदान
पंढरपूर - 31.60
सांगोला - 50.07
मंगळवेढा - 40.27
करमाळा - 4439
दुधनी - 53.84
अक्कलकोट - 45.59
मेंदर्गी - 47.66
बार्शी - 43.28
सोलापूर जिल्हा 40.74 टक्के मतदान
……………………………………………………………
वाशीम :
वाशीम 48.19%
कारंजा 47.10%
मंगरुळपिर 47.08%
वाशीम जिल्ह्यातील तीनही न.प.मधील ऐकून टक्केवारी 47.12%
………………………………………………..
कोल्हापूर जिल्हा
कागल - 73.95%
गडहिंगलज 63.85 %
मुरगुड - 81.74%
……………………………………….
उस्मानाबाद
एकूण जिल्हा सरासरी 58 टक्के
उस्मानाबाद ४६ % ३६३५१
तुळजापूर ६४ % १५२६१
नळदुर्ग ५९ % ८८२०
उमरगा ५२ % १५७०८
मुरुम ६० % ८३६०
कळंब ५६ % १०८८०
भुम ६३ % १०३२३
परंडा ६४ % ९७००
: सांगली
:- पाच नगरपरिषदा आणि तीन नगरपंचायत साठी 3.30 पर्यंत सरासरी 72.53 % मतदान :
…………………………………………
परभणी
सोनपेठ - 68.37
पाथरी - 69.90
गंगाखेड -58.91
जिंतूर -62.26
पूर्णा - 59.29
मानवत -64.72
सेलू -59.05
जिल्ह्याचे सरासरी मतदान - 62.39
……….
यवतमाळ 3:30 वा पर्यंत 43.95% मतदान
...............................
रायगड
उरण - 55.08
खोपोली 58.90
पेण 59.72
अलिबाग - 54.95
मुरुड - 65.52
रोहा 64.49
श्रीवर्धन 59.26
महाड - 61.35
माथेरान 76.24
एकूण 59.63
…………………………………
हिंगोली
कळमनुरी-55.54
वसमत - 57.73
हिंगोली- 58.66
---------------------------------------------
एकूण- 58.21
……………………………………..
बीड जिल्ह्यातील सहा नगरपालिका निवडणूक
दुपारी 3.30 वा.
मतदान टक्केवारी
बीड - 53.36
अंबाजाेगाई - 61.66
परळी -55.21
माजलगाव -62.71
गेवराई -62.72
किल्लेधारूर -61.86
एकुण टक्के- 57.22
(जिमाका बीड)
…………………………………………………..
रत्नागिरी जिल्हा सरासरी ५९.०२ टक्के
दापोली नगरपंचायत.- 64.70%
खेड -- 70%
चिपळूण..- 60.71%
रत्नागिरी. 53.66%
राजापूर - 65.68%
: सावंतवाडी 56.34%
वेंगुलै 61.77%
मालवण 57. 78 %
देवगड 67.45 %
…………………………………………..
कोल्हापूर जिल्हा
इचलकरंजी 58.44%
जयसिंगपूर 56.22%
कुरुंदवड 73.12%
वडगाव 71.77%
मलकापूर 74.89%
पन्हाळा 86.94%
कागल 73.95%
मुरगुड 81.73%
गडहिंगलज 63.85%
कोल्हापूर जिल्ह्यात 62.08%