पुणे : मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर पुन्हा भीषण अपघात झालाय. ट्रक आणि स्विफ्ट डिझायरच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर उर्सी टोल नाक्याजवळ हा अपघात झालाय. मुंबईहून पुण्याकडे जाणा-या ट्रकला मागून येणा-या स्विफ्टनं जोरदार धडक दिली. 


या अपघातात एक जण ठार तर तीन जण जखमी झालेत. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.