वसई : लग्नाचं व-हाड घेऊन जाणारी एक बोट समुद्रात उलटल्याची घटना घडलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वसई जवळच्या पाणजू बेटाजवळ ही दुर्घटना घडलीये. नायगावहून ही बोट पाणजू बेटावर जात होती. यादरम्यान हा अपघात झाला. 


या अपघातात एक व्यक्तीचा मृत्यू झाला असून इतर जखमींना वसईच्या पालिका रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलंय.