नागपूर : झी 24 तासने बोगस डॉक्टरांच्या मुद्द्याला हात घातल्यावर आता राज्य सरकारला जाग आली आहे. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात 1961 च्या महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टीशनर्स ऍक्टमधअये बदल होणार आहे. त्यामुळे बोगस डॉक्टर शोधणं आणि त्यांच्यावर कारवाई करणं सोपं जाणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पैसे घेऊन डिग्री विकणा-यांवरही कडक कारवाई करण्यात येणार आहे. अवघ्या 25 हजार रूपयांत बोगस वैद्यकीय पदवी कशी मिळते हे झी 24 तासने उघड केलं होतं. कायद्यात बदल झाला की संपूर्ण राज्यात याबाबत शोधमोहीम राबवली जाणार आहे.