Tesla च्या आधी Xiaomi ची भारतात Entry! लाँच करणार इलेक्ट्रीक कार; सिंगल चार्जमध्ये 800 km इतकी रेंज
Tesla च्या आधी आपली इलेक्ट्रीक कार भारतात लाँच करण्याची तयारी Xiaomi कंपनीने केली आहे. जाणून घेऊया भारतात कधी लाँच होणार Xiaomi SU7 कार.
Xiaomi SU7 : स्मार्टफोनच्या मार्केटमध्ये भारतात दबदबा असणारी Xiaomi कंपनीने आता ऑटोमोबाईल क्षेत्रात पदार्पण केले आहे. Tesla च्या आधी Xiaomi कंपनी भारतात Entry करणार आहे. Tesla च्या आधी Xiaomi कंपनी आपली इलेक्ट्रीक कार भारतात लाँच करणार आहे.
1/7
2/7
3/7
4/7
या कारच्या बेस मॉडेलचे वजन 1,980 किलो आहे. लोअर ट्रिमचा टॉप स्पीड 210 km प्रति तास असा आहे. टॉप मॉडेलचे वजन 2,205 किलो आहे . याचा टॉप स्पीड 265 km प्रति तास असा आहे. बेस मॉडेलमध्ये 73.6kW क्षमतेची बॅटरी आहे. यात 668 किमीपर्यंतची ड्रायव्हिग रेंज मिळते. तर, टॉप मॉडेलमध्ये 101kWh क्षमतेची बॅटरी आहे. यात सिंगल चार्जमध्ये 800 किमीची रेंज मिळेल असा दावा कंपनीने केला आहे.
5/7
6/7