पंढरपूर : आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपूरमध्ये पोहोचले आहेत. यानिमित्तानं पंढरपूरमध्ये एक पर्यावरण दिंडी आयोजित करण्यात आली होती. या पर्यावरण दिंडीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सहभाग घेतला होता. टाळ मृदुंगाच्या तालावर मुख्यमंत्र्यांनी या दिंडीमध्ये ठेका धरला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING