सातारा : सातारा खासदार उदयनराजे भोसले यांचा अटक पूर्व जमीन फेटाळण्यात आला आहे. 


 लोणंद येथील उद्योजकाला खंडणी आणि मारहाण केल्या प्रकरणी सातारा जिल्हा न्यायालयाने अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. अटक पूर्व जामीनासाठी उदयनराजे भोसले आणि त्यांचा 9 साथीदारांनी अर्ज केला होता. 
 
 लोणंद येथील उद्योजकाला खंडणी आणि मारहाण केल्या प्रकरणी  सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.