डोंबिवली : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघानं ऑस्ट्रेलियावर कसोटी सामन्यात दणदणीत विजय मिळवून मालिकेतही विजयाची गुढी उभारल्यानंतर डोंबिवलीत एकच जल्लोष झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजिंक्य रहाणे हा डोंबिवलीकर असल्यामुळं डोंबिवलीच्या शोभा यात्रेची शोभा आणखीनच वाढली.....यासंदर्भात आमच्या प्रतिनिधी दिपाली जगताप-पाटील यांनी डोंबिवलीकरांशी साधलेला संवाद...