नागपूर : नागपूरच्या उमेदवारी यादीवर घराणेशाहीची छाप दिसून येतेय. आमदार परिणय फुके यांचे लहान बंधूना प्रभाग क्रमांक १३ मधून भाजपतर्फे तिकीट देण्यात आलंय. संकेत फुके यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संकेत फुके हे भाजपचे विधान परिषद् आमदार परिणय फुके यांचे लहान बंधू आहेत. तर आमदार प्रकाश गजभिये यांच्या पत्नी सुजाता राष्ट्रवादीतून निवडणुक लढवणार आहेत. 


प्रभाग क्रमांक १३ मधून राष्ट्रवादीतर्फे सुजाता गजभिये यांना उमेदवारी देण्यात आलीय. सुजाता या राष्ट्रवादीचे विधान परिषद् आमदार प्रकाश गजभिये यांच्या पत्नी आहेत.