नाशिक :  नाशिकमध्ये दोन गटात गँगवॉरमधून एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झालाय.


कोठे झाला संघर्ष?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिडकोच्या लेखानगर स्टेट बँकेजवळ गँगवॉर घडलंय.. शहरातल्या दांडेकर आणि गायकवाड-काळे गँगमधला संघर्ष रस्त्यावर आला.


जखमींवर उपचार


घटनेनंतर जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. भर दिवसा घडलेल्या या प्रकारामुळं परिसरात तणावाचं वातावरण आहे.