पुणे : पुण्यातील मुंढवा परिसरात आयटीतल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीडित तरुणीच्या मित्रांनीच तिच्यावर बलात्कार केलाय. शनिवारी सुट्टी असल्यानं पीडीत तरुणी तीच्या मित्रासह पार्टीसाठी गेली होती. यावेळी मित्रानं तरुणीला शीतपेयातून गुंगीचं औषध दिलं आणि तिला धानोरी येथील मित्राच्या प्लॅटवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. 


या प्रकरणी पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पीडित तरुणी आणि तिचा मित्र दोघेही आयआयटीत हिंजवडी येथे नोकरीला आहेत..