सॅल्यूट ! रेल्वे अपघाताच्यावेळी धाडस दाखवत पोलीस कॉन्स्टेबलने दिले महिलेला जीवदान
चालत्या रेल्वेतून उडी मारुन उतरणाऱ्या महिलेला पोलिसांच्या दक्षतेमुळे जीवदान मिळाले.
लोणावळा : चालत्या रेल्वेतून उडी मारुन उतरणाऱ्या महिलेला पोलिसांच्या दक्षतेमुळे जीवदान मिळाले.
पोलीस आपल्या ड्युटीवर सेवा बजावत होते. त्यावेळी लोणावळा येथे एका महिलेने उतरण्यासाठी चालत्या रेल्वेतून उडी मारली. मात्र, ती रेल्वेखाली जात होते. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल पवन तायडे यांनी धाडस धाडस दाखवले. त्यांनी तत्परता आणि प्रसंग ओळखून त्या महिलेला रेल्वेखाली जाण्यापासून रोखले.
पाहा हा व्हिडिओ :